Join us  

ICC World Cup 2019 : आतापर्यंत वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये सर्वात जास्त 'या' संघांनी मारली मजल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 6:03 PM

Open in App
1 / 5

इंग्लंड आतापर्यंत पाचवेळा वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे.

2 / 5

पाकिस्तानने आतापर्यंत सहावेळा वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

3 / 5

भारताने आतापर्यंत सहा वेळा वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये स्थान पटकावले आहे.

4 / 5

न्यूझीलंड सातवेळा वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये दाखल झाला आहे.

5 / 5

ऑस्ट्रेलियाचा संघही आतापर्यंत सात वेळा वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये स्थान मिळवले आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतपाकिस्तानआॅस्ट्रेलिया