Join us  

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान मॅचचे रंगतदार क्षण, फक्त एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 11:45 PM

Open in App
1 / 6

डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी दमदार फटेकाबाजी करत 146 धावांची सलामी दिली.

2 / 6

वॉर्नरने झकास शतक झळकावले.

3 / 6

पाकिस्तानविरुद्ध वॉर्नरचे हे शतक बऱ्याच गोष्टींसाठी खास ठरले.

4 / 6

फिंच आणि वॉर्नर बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला.

5 / 6

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने पाच बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.

6 / 6

पाकिस्तानच्या फलंदाजांनी चुकीचे फटके मारत सामना गमावला. पण वहाब रियाझने 45 धााव करत संघाचे आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये त्याला यश आले नाही.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरअ‍ॅरॉन फिंचवर्ल्ड कप 2019आॅस्ट्रेलियापाकिस्तान