कर्नाटक : वर्ल्ड कप फिव्हर चांगलाच चढलेला पाहायला मिळत आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे. बंगळुरूच्या नागराज रेवांकरनं याने 1.5 सेंटीमीटरची वर्ल्ड कपची प्रतिकृती तयार केली आहे आणि सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपची छोटी प्रतिकृती पाहिलीत का?
ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपची छोटी प्रतिकृती पाहिलीत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 11:22 IST