Join us

पाकच्या बाबर आझमचा विक्रम, जाणून घ्या वर्ल्ड कपमधील प्रत्येक संघाचा टॉपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 17:16 IST

Open in App
1 / 10

लॉर्ड्स, आसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझमने शुक्रवारी विक्रमाला गवसणी घातली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. जावेद मियादाँद यांचा 1992च्या वर्ल्ड कपमधील 437 धावांचा विक्रम त्याने मोडला. वर्ल्ड कपमधील प्रत्येक संघाकडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू जाणून घेऊया...

2 / 10

इंग्लंड - जो रूट 500* धावा, 2019

3 / 10

ऑस्ट्रेलिया - मॅथ्यू हेडन 659 धावा, 2007

4 / 10

दक्षिण आफ्रिका - जॅक कॅलिस 485 धावा, 2007

5 / 10

वेस्ट इंडीज - व्हिव्ह रिचर्ड्स 391 धावा, 1987

6 / 10

न्यूझीलंड - मार्टिन गुप्तील 547 धावा, 2015

7 / 10

भारत - सचिन तेंडुलकर 673 धावा, 2003

8 / 10

श्रीलंका - महेला जयवर्धने 548 धावा, 2007

9 / 10

झिम्बाब्वे - ब्रेंडन टेलर 433 धावा, 2015

10 / 10

बांगलादेश - शकिब अल हसन 542* धावा, 2019

टॅग्स :वर्ल्ड कप 2019पाकिस्तानभारतइंग्लंडसचिन तेंडुलकर