ICC T20 World Cup, IND Vs ZIM: टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव झाल्याने भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश अनिश्चित झाला आहे. अशा परिस्थितीत आज होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या लढतीत भारतीय संघाची गाठ झिम्बाब्वेशी पडणार आहे. या लढतीत भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवाला लागणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 11:53 IST2026-02-26T11:47:40+5:302026-02-26T11:53:47+5:30