बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांतीवर गेलेला कर्णधार विराट कोहली कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात परतला आहे. त्यानं मंगळवारी सहकाऱ्यांसोबत कसून सराव केला. इंदूर येथे पहिली कसोटी 14 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांतीनंतर 'तो' टीम इंडियात परतला!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांतीनंतर 'तो' टीम इंडियात परतला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 20:45 IST