भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा जन्म ६ डिसेंबर १९९३ साली गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता.
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा जन्म ६ डिसेंबर १९८८ साली गुजरात येथील नवागाव येथे झाला होता.
श्रेयस अय्यरचा जन्म ६ डिसेंबर १९९४ साली मुंबईमध्ये झाला होता.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आर. पी. सिंगचा जन्म ६ डिसेंबर १९८५ साली उत्तरप्रदेशमधील रायबरेली येथे झाला होता.
करुण नायरचा जन्म ६ डिसेंबर १९९१ साली राजस्थान येथील जोधपूर येथे झाला होता.