युवराज हा अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे.
बॉलीवूडमध्येही युवराजची चांगीली क्रेझ आहे.
युवराज भारतीय संघात नसला तरी त्याचे ग्लॅमर अजूनही कमी झालेले नाही.
बॉलीवूडची एक अभिनेत्री लग्नानंतरही युवराजच्या प्रेमात पडलेली आहे.
आता ही बॉलीवूड अभिनेत्री कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
ही अभिनेत्री आहे प्रियांका चोप्रा.
प्रियांकाचे नीक जोनासबरोबर लग्न झालं आहे. पण तरीही ती युवराजच्या प्रेमात पडलेली आहे.
प्रियांकाला युवराजबरोबर लग्नानंतरही एक गोष्ट करायची आहे.
आता तुम्हाला उत्सुकता असेल ती गोष्ट नेमकी आहे तरी काय...
मला युवराजबरोबर डेटिंगवर जायचं आहे, अशी इच्छा प्रियांकाने व्यक्त केली आहे.