Join us

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा Funny Look की शिक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 13:54 IST

Open in App
1 / 6

जयपूर, आयपीएल 2019 : राजस्थान रॉयल्सपुढे घरच्या मैदानावर आज मुंबई इंडियन्सचे आव्हान आहे. यजमान राजस्थानला विजय मिळवून आयपीएलमध्ये स्थान टिकवण्याचे आव्हान असेल. रॉयल्सने गत आठवड्यात मुंबईचा त्यांच्या घरी वानखेडे स्टेडियमवर पराभव केला होता. राजस्थानकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबई इंडिन्सही सज्ज झाले आहेत, पण पिंक सिटीत दाखल होताना मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा Funny Look पाहायला मिळाला. आता हा Funny Look होता की कर्णधार रोहित शर्माने दिलेली शिक्षा...

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

टॅग्स :आयपीएल 2019मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स