न्यूझीलंडविरोधातील टी-20 मालिकेला सुरुवात होण्याआधी भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या हॉटेलमध्ये एकत्र येत सेलिब्रेशन केलं.
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाला मिळणारं यशाचं सेलिब्रेशन यावेळी करण्यात आलं.
हॉटेलमधील कर्मचा-यांना आपल्या आवडत्या खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही
विराटसोबत संपुर्ण संघ यावेळी हॉटेलमध्ये उपस्थित होता. महेंद्रसिंग धोनी, रवी शास्त्री, शिखर धवन, केदार जाधव, दिनेश कार्तिक यांनी हॉटेलमध्ये चांगली मजा केली.
शिखर धवनच्या लग्नाचा वाढदिवसही यावेळी टीम इंडियाने साजरा केला.
हार्दिक पंड्याचा विराट कोहली आणि शिखर धवनसोबत सेल्फी
विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत