Join us  

विदर्भाच्या संघाने इराणी करडंक जिंकल्यावर असे केले सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 4:10 PM

Open in App
1 / 5

इराणी करंडक पटकावण्याचे विदर्भाचे हे सलग दुसरे वर्ष.

2 / 5

विदर्भाच्या संघाने आपला दुसरा डाव घोषित केला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला.

3 / 5

विदर्भाच्या संघाने सलग दोन वर्षे रणजी आणि इराणी करंडक जिंकत इतिहास रचला आहे.

4 / 5

सामनावीर अक्षय कर्णेवार इराणी करंडकासह.

5 / 5

विजयानंतर अक्षय कर्णेवारला सहकाऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेत आनंद साजरा केला.

टॅग्स :विदर्भ