इराणी करंडक पटकावण्याचे विदर्भाचे हे सलग दुसरे वर्ष.
विदर्भाच्या संघाने आपला दुसरा डाव घोषित केला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला.
विदर्भाच्या संघाने सलग दोन वर्षे रणजी आणि इराणी करंडक जिंकत इतिहास रचला आहे.
सामनावीर अक्षय कर्णेवार इराणी करंडकासह.
विजयानंतर अक्षय कर्णेवारला सहकाऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेत आनंद साजरा केला.