प्रपोज करणं ही एक कला असल्याचं म्हटलं जातं.
'या' खेळाडूने असं काही आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं, की तिने लगेच होकार दिला.
या खेळाडूने नेमकं कसं प्रपोज केलं, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल
'या' खेळाडूने आपल्या गर्लफ्रेंडला एका शांत ठिकाणी नेलं.
तिथे नेल्यावर जमिनीवर गुडघे टेकून त्याने आपल्या मनातली गोष्ट तिला सांगितली.
त्याने ही गोष्ट अशा खुबीने मांडली की, तिने लगेचच होकार दिला.
त्यानंतर या दोघांनी लगेचच साखरपुडाही केला.
हा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू बेन कटिंग.
बेन कटिंगचा गर्लफ्रेंड आहे मिस वर्ल्ड ऑस्ट्रेलिया एरिन हॉलंड.