इंग्लंडविरुद्ध सलग तीन कसोटी सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेवर कब्जा केला.
कर्णधार स्टीव्हन स्मिथने केलेली द्विशतकी खेळी हे पर्थ येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
दुसऱ्या डावात जोश हेझलवुडने भेदक मारा करत इंग्लंडची धुळधाण उडवली.
अॅशेस जिंकल्यानंतर जल्लोष करताना ऑस्ट्रेलियन खेळाडू.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि प्रशिक्षक डरेन लिमन अॅशेस चषकासह.