Join us

Asia Cup 2018 : सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज तुम्हाला माहिती आहेत का..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 19:01 IST

Open in App
1 / 4

आशिया चषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनच्या खात्यात 971 धावा आहेत.

2 / 4

या यादीत दुसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे, त्याचा नावावर 613 धावा आहेत.

3 / 4

गौतम गंभीरने या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे, त्याच्या खात्यात 573 धावा आहेत.

4 / 4

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या यादीत चौथ्या स्थानावर आहे, त्याने आतापर्यंत 571 धावा केल्या आहेत.

टॅग्स :आशिया चषकसचिन तेंडुलकरविराट कोहलीगौतम गंभीरमहेंद्रसिंह धोनी