भारताने कसोटी मालिकेपूर्वी एक सराव सामना खेळला. या सराव सामन्यात अजिंक्यकडून दमदार फलंदाजी पाहायला मिळाली.
गेल्या दोन वर्षांपासून रहाणेला कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक लगावता आलेले नाही.
गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्यच्या बॅटमधून जास्त धावा पाहायला मिळालेल्या नाहीत.
सराव सामन्यात अजिंक्यने स्थिरस्थावर होण्यासाठी बराच वेळ घेतला, पण त्यानंतर त्याने आश्वासक खेळी साकारली
अजिंक्यने सराव सामन्यात १६२ चेंडूंत ५४ धावा केल्या.
या सामन्यात रीव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात अजिंक्य बाद झाला.