युवराज सिंग : कॅन्सरवर मात करत युवराज मैदानात परतला खरा, पण सध्या त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.
हरभजन सिंग : गेल्या दोन वर्षांमध्ये हरभजन एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
सुरेश रैना : गेल्या काही वर्षांपासून रैनाला संघात स्थान मिळालेले नाही.
अमित मिश्रा : लेग स्पिनर अमित मिश्रालाही संघातील स्थान टिकवता आलेले नाही.