World Cup 2023, 9 Symbols Logo Meaning: भारतात सध्या क्रिकेटचा वन डे विश्वचषक सुरू आहे. या विश्वचषकात लोगोमध्ये काही खास चिन्हे सातत्याने दिसत असून त्यांना विशिष्ट अर्थ आहे. जाणून घेऊया या चिन्हांबद्दल...
आनंद (Joy) - पहिला लोगो आनंदाचे प्रतीक आहे.
शक्ती (Power): हे चिन्ह शक्तीचे प्रतीक मानले जाते.
आदर (Respect): या चिन्हातून आदर ही भावना व्यक्त होते. खेळभावनेत आदर महत्त्वाचा असतो.
अभिमान (Pride): हे चिन्ह अभिमान या भावनेचे प्रतिक मानले जाते.
शौर्य (Bravery): विश्वचषकातील या भडक रंगाच्या चिन्हाचा अर्थ शौर्य, पराक्रम असा आहे.
गौरव (Glory): हे चिन्ह गौरवाचे प्रतिक आहे.
आश्चर्य (Wonder): या चिन्हाचा अर्थ आश्चर्य असा होतो. स्पर्धेत अभूतपूर्व असे विक्रम व्हावेत असा याचा अर्थ लावता येईल.
आवड (Passion): प्रत्येक खेळात खेळाडूला असलेली रूची म्हणजेच आवड या चिन्हातून व्यक्त केली जाते.
वेदना (Anguish): स्पर्धेत हार-जीत होतच असते. त्यामुळे हे चिन्ह वेदना या भावनेने प्रतिक आहे.