Join us

कर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 18:34 IST

Open in App
1 / 11

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदी विराजमान झाला आहे. 23 ऑक्टोबर 2019 पासून त्याची ही नवी इनींग सुरू झाली आहे. दहा महिन्यांच्या या इनींगमध्ये गांगुलीकडून काही धाडसी निर्णय सर्वांना अपेक्षित आहेत. भारतीय संघाचा कर्णधार ते बीसीसीआयचा अध्यक्ष असा गांगुलीचा प्रवास सांगणारे काही फोटो, आज आपण पाहूया...

2 / 11

3 / 11

4 / 11

5 / 11

6 / 11

7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआय