Join us
Daily Top 2Weekly Top 5

WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च

WPL Auction 2026 Sold And Unsold Players List :

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 22:46 IST

Open in App

WPL Auction 2026 Sold And Unsold Players Full List : नवी दिल्ली येथे पार पडलेल्या WPL च्या मेगा लिलावात पाच फ्रँचायझी संघांनी आगामी हंगामासाठी संघ बांधणी केली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने जुन्या खेळाडूंवर भरवसा दाखवत त्यांना पुन्हा संघात घेण्याचा डाव खेळला. याशिवाय यूपी वॉरियर्सच्या संघाने मेगा लिलावातील सर्वाधिक बोली लावण्याचा विक्रम नोंदवला. एवढेच नाही तर सर्वाधिक खेळाडूंवर कोट्यवधीची बोली लावण्याचा डावही खेळला.

प्रतिकानं शेवटच्या टप्प्यात साधला डाव, स्टार्कच्या बायकोला मिळाला नाही भाव

या मेगा लिलावात काही खेळाडूंवर पैशांची बरसात झाली. दुसरीकडे काही स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅगही लागला. भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून देणारी अंपायरची लेक प्रतिका रावल पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिली होती. पण शेवटच्या क्षणी यूपी वॉरियर्सच्या संघाने तिला ५० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली ही मात्र शेवटपर्यंत अनसोल्ड राहिली. इथं एक नजर टाकुयात WPL मेगा लिलावातील सोल्ड अनसोल्ड खेळाडूंची संपूर्ण यादी 

कुणाला किती रुपयांची लागली बोली? इथं पाहा  WPL मधील Sold Players ची संपूर्ण यादी

  • मेग लॅनिंग – ५० लाख → १.९० कोटी – UP Warriorz
  • लॉरा वोल्वर्ड्ट – ३० लाख → १.१० कोटी – Delhi Capitals
  • भारती फुलमाली – ३० लाख → ७० लाख – Gujarat Giants (राईट टू मॅच)
  • फीबी लिचफिल्ड – ५० लाख → १.२० कोटी – UP Warriorz
  • जॉर्जिया वॉल – ४० लाख → ६० लाख – Royal Challengers Bengaluru
  • किरण नवगिरे – ४० लाख → ६० लाख – UP Warriorz (राईट टू मॅच)
  • दीया यादव – १० लाख → १० लाख – Delhi Capitals
  • सिमरन शेख – १० लाख → १० लाख – UP Warriorz 
  • रेणुका सिंह – ४० लाख → ६० लाख – Gujarat Giants
  • सोफी एक्लस्टोन – ४० लाख → ८५ लाख – UP Warriorz (राईट टू मॅच)
  • लॉरेन बेल – ३० लाख → ९० लाख – Royal Challengers Bengaluru
  • क्रांती गौड – ५० लाख → ५० लाख – UP Warriorz (राईट टू मॅच)
  • शबनीम इस्माईल – ४० लाख → ६० लाख – Mumbai Indians

 

गोलंदाज

  • तितास साधू – ३० लाख → ३० लाख – Gujarat Giants
  • लिन्से स्मिथ – ३० लाख → ३० लाख – Royal Challengers Bengaluru
  • आशा सोभणा – ३० लाख → १.१० कोटी – UP Warriorz
  • हॅपी कुमारी – १० लाख → १० लाख – Gujarat Giants
  • नंदिनी शर्मा – २० लाख → २० लाख – Delhi Capitals
  • सायका इशाक – ३० लाख → ३० लाख – Mumbai Indians
  • मिली इलिंगवर्थ – १० लाख → १० लाख – Mumbai Indians
  • राजेश्वरी गायकवाड – ४० लाख → ४० लाख – Gujarat Giants

 

ऑलराउंडर

  • सोफी डिवाइन – ५० लाख → २ कोटी – Gujarat Giants
  • दीप्ती शर्मा – ५० लाख → ३.२० कोटी – UP Warriorz (राईट टू मॅच)
  • अमेलिया केर – ५० लाख → ३ कोटी – Mumbai Indians
  • शिनेल हेन्री – ३० लाख → १.३० कोटी – Delhi Capitals
  • श्री चरणी – ३० लाख → १.३० कोटी – Delhi Capitals
  • नादिन डे क्लार्क – ३० लाख → ६५ लाख – Royal Challengers Bengaluru
  • स्नेह राणा – ३० लाख → ५० लाख – Delhi Capitals
  • राधा यादव – ३० लाख → ६५ लाख – Royal Challengers Bengaluru
  • हारलीन देओल – ५० लाख → ५० लाख – UP Warriorz
  • संस्कृती Gupta – २० लाख → २० लाख – Mumbai Indians
  • प्रेमा रावत – १० लाख → २० लाख – Royal Challengers Bengaluru (राईट टू मॅच)
  • डिएंड्रा डॉटीन – ५० लाख → ८० लाख – UP Warriorz
  • काश्वी गौतम – ३० लाख → ६५ लाख – Gujarat Giants (राईट टू मॅच)
  • शिखा पांडे – ४० लाख → २.४० कोटी – UP Warriorz
  • अरुंधती रेड्डी – ३० लाख → ७५ लाख – Royal Challengers Bengaluru
  • सजीवन सजना – ३० लाख → ७५ लाख – Mumbai Indians
  • पूजा वस्त्राकर – ५० लाख → ८५ लाख – Royal Challengers Bengaluru
  • कनिका आहुजा – ३० लाख → ३० लाख – Gujarat Giants
  • तनुजा कंवर – ३० लाख → ४५ लाख – Gujarat Giants
  • जॉर्जिया वेरहॅम – ५० लाख → १ कोटी – Gujarat Giants
  • अनुष्का शर्मा – १० लाख → ४५ लाख – Gujarat Giants
  • निकोल कॅरी – ३० लाख → ३० लाख – Mumbai Indians
  • ग्रेस हॅरिस – ३० लाख → ७५ लाख – Royal Challengers Bengaluru
  • किम गार्थ – ५० लाख → ५० लाख – Gujarat Giants
  • पूणम खे्मनार – १० लाख → १० लाख – Mumbai Indians
  • तारा नॉरिस – १० लाख → १० लाख – UP Warriorz
  • क्लोई ट्रायॉन – ३० लाख → ३० लाख – UP Warriorz
  • लुसी हॅमिल्टन – १० लाख → १० लाख – Delhi Capitals
  • त्रिवेणी वशिष्ठ – २० लाख → २० लाख – Mumbai Indians
  • सुमन मीणा – १० लाख → १० लाख – UP Warriorz
  • गौतमि नाईक – १० लाख → १० लाख – Royal Challengers Bengaluru
  • नल्ला रेड्डी – १० लाख → १० लाख – Mumbai Indians
  • जी. तृषा – १० लाख → १० लाख – UP Warriorz
  • मिन्नू मणी – ४० लाख → ४० लाख – Delhi Capitals
  • प्रतिका रावल – ५० लाख → ५० लाख – UP Warriorz
  • डी. हेमलता – ३० लाख → ३० लाख – Royal Challengers Bengaluru
  • आयुषी सोनी – ३० लाख → ३० लाख – Gujarat Giants

 

विकेट किपर बॅटर

  • लिझेल ली – ३० लाख → ३० लाख – Delhi Capitals
  • तानिया भाटिया – ३० लाख → ३० लाख – Delhi Capitals
  • राहिला फिरदोस – १० लाख → १० लाख – Mumbai Indians
  • शिप्रा गिरि – १० लाख → १० लाख – UP Warriorz
  • ममता मडिवळा – १० लाख → १० लाख – Delhi Capitals
  • यास्तिका भाटिया – ३० लाख → ५० लाख – Gujarat Giants
  • शिवानी सिंह – १० लाख → १० लाख – Gujarat Giants
  • प्रत्यूषा कुमार – १० लाख → १० लाख – Royal Challengers Bengaluru

 

  बेस प्राइजसह WPL मधील Unsold Players ची संपूर्ण यादी

अनसोल्ड बॅटर 

  • अ‍ॅलिसा हिली – ५० लाख
  •  एस. मेघना – ३० लाख
  • ताझमिन ब्रिट्स – ३० लाख
  • प्रणवी चंद्रा – १० लाख
  • डाविना पेरीन – २० लाख
  • वृंदा दिनेश – १० लाख
  • दिशा कसट – १० लाख
  • आरुषी गोयल – १० लाख
  • सानिका चालके – १० लाख
  • स्नेहा दीप्टी – ३० लाख
  • मोना_meshram – ३० लाख
  • प्रिया पुनिया – ३० लाख
  • कर्टनी वेब – १० लाख
  • हीदर नाइट – ५० लाख

अनसोल्ड बॉलर

  • डार्सी ब्राऊन – ३० लाख
  • लॉरेन चिटले – ३० लाख
  • प्रिया मिश्रा – ३० लाख
  • अमांडा-जेड वेलिंग्टन – ३० लाख
  • अलाना किंग – ४० लाख
  • कोमलप्रीत कौर – १० लाख
  • शबनम शकील – १० लाख
  • प्रकाशिका नाईक – १० लाख
  • भारती रावल – १० लाख
  • प्रियंका कौशल – १० लाख
  • पारुणिका सिसोदिया – १० लाख
  • जगरवी पवार – १० लाख
  • मारुफा अख्तर – ३० लाख
  • लिया ताहुहु – ३० लाख
  • एडेन कार्सन – ३० लाख
  • फ्रॅन जोनस – ३० लाख
  • शुची उपाध्याय – ३० लाख
  • कोमल झाझड – १० लाख
  • सहाना पवार – १० लाख
  • शनू सेन – १० लाख
  • गार्गी वणकऱ – १० लाखअनसोल्ड ऑलराउंडर
  • हुमैरा काझी – १० लाख
  • अमंदीप कौर – २० लाख
  • जिंतिमनी कलिता – १० लाख
  • एस. यशश्री – १० लाख
  • सालोनी दांगोरे – १० लाख
  • लॉरा हॅरिस – १० लाख
  • हीदर ग्राम – ५० लाख
  • तेजल हासबनीस – ३० लाख
  • रबिया खान – ३० लाख
  • नजमा खान – १० लाख
  • अ‍ॅलिस कॅप्से – ३० लाख
  • साइम थाकर – ३० लाख
  • अश्वनी कुमारी – १० लाख
  • वैष्णवी शर्मा – १० लाख
  • सायली सातघरे – ३० लाख
  • इसी वॉंग – ३० लाख
  • प्रगती सिंह – १० लाख
  • आयुषी शुक्ला – १० लाख

 

अनसोल्ड विकेट किपर बॅटर

  • इझी गेज – ४० लाख
  • एमी जोन्स – ५० लाख
  • उमा छेत्री – ५० लाख
  • खुशी भाटिया – १० लाख
  • प्रत्यूषा कुमार – १० लाख
  • नंदिनी कश्यप – १० लाख
  • नुजहत पारवीन – ३० लाख
  • तीर्था सतीश – १० लाख
  • शिवाली शिंदे – १० लाख
English
हिंदी सारांश
Web Title : WPL Auction: Umpire's daughter becomes millionaire, Starc's wife unsold.

Web Summary : WPL auction saw some unexpected turns. An umpire's daughter became a millionaire. Star players remained unsold despite high expectations. Teams strategically built squads.
टॅग्स :महिला प्रीमिअर लीगबीसीसीआयमहिला टी-२० क्रिकेट