Join us
Daily Top 2Weekly Top 5

WPL 2026 Schedule Announced : ठरलं! ९ जानेवारीपासून मुंबईसह या मैदानात रंगणार WPL चा थरार!

WPL च्या मेगा लिलावात आगामी हंगामासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:15 IST

Open in App

WPL 2026 Schedule Announced  : वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) च्या चौथ्या हंगामातील सामने ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडणार आहे. या हंगामासाठी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि वडोदरा ही दोन  ठिकाणे अधिकृतपणे ठरवण्यात आली आहेत. नवी मुंबईच्या मैदानातून आगामी हंगामाची सुरुवात होईल. जवळपास महिनाभर रंगणाऱ्या या स्पर्धेतील अंतिम सामना ५ फेब्रुवारीला वडोदराच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.  WPL च्या मेगा लिलावात यासंदर्भातील मोठी घोषणा करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : WPL 2026 Schedule: Mumbai and Vadodara to Host Women's League

Web Summary : WPL's fourth season will be held from January 9th to February 5th, 2026. Navi Mumbai's DY Patil Stadium will host the opening match, while the final will be played in Vadodara. The announcement was made at the WPL mega auction.
टॅग्स :महिला प्रीमिअर लीगमहिला टी-२० क्रिकेटबीसीसीआय