Join us

IPL 2020: आयपीएलच्या गुणतक्त्यात कोण आहे सर्वात जास्त वेळा अव्वल स्थानी!

गुणतक्क्यात अव्वल स्थानाचाही विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 14:45 IST

Open in App

इंडियन प्रीमियर लीगची साखळी फेरी संपली आहे. अखेरीस मुंबई इंडियन्सने गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले आहेत. सलग दुसºयांदा मुंबईने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. मुंबई आतापर्यंत सर्वात चार वेळा अव्वल स्थान राखले आहे. त्यासोबतच चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने दोन वेळा अव्वल स्थान राखले आहे.

तर राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, गुजरात लायन्स, सनरायजर्स हेदराबाद, रॉयल चँलेजर्स बंगलुरू या संघांनी प्रत्येकी एक वेळा अव्वल स्थान राखले आहे. दोन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला एकदाही गुणतक्त्यात अव्वलस्थान मिळवता आलेले नाही.

मुंबई इंडियन्स २०२०,२०१९,२०१७,२०१०सनरायजर्स २०१८गुजरात लायन्स २०१६चेन्नई सुपर किंग्ज २०१५,२०१३किंग्ज इलेव्हन पंजाब २०१४दिल्ली कॅपिटल्स २०१२,२००९रॉयल चँलेजर्स बंगलुरू २०११राजस्थान रॉयल्स २००८

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्स