Join us

vedio : गौतम गंभीरला दिला असा ह्रद्य निरोप

भारताचा सलामीवीर गौतम गंभीरचा आज अखेरचा सामना होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 15:03 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर गौतम गंभीरचा आज अखेरचा सामना होता. सामन्याच्या सुरुवातीला जसा गंभीरला गार्ड ऑफ हॉनर देण्यात आला, तसाच त्याला ह्रद्य निरोपही देण्यात आला. गंभीरने आपल्या ट्विटर हँडलवर निरोपाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

गंभीरने 4 डिसेंबरला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी आंध्र प्रदेशविरुद्ध आपला हा अखेरचा सामना असेल, असे त्याने सांगितले होते. गंभीरने अखेरच्या सामन्यातही आपले नाणे खणखणीत वाजवले. गंभीरने 185 चेंडूंमध्ये 10 चौकारांच्या जोरावर 112 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली होती.

 

टॅग्स :गौतम गंभीर