Join us  

डेव्हिड वॉर्नरची 'बनवाबनवी'; पत्नीचा स्वीम सूट घालून TikTok Video 

ऑस्ट्रेलियाचा सलामीवर डेव्हिड वॉर्नर टिक टॉकवर आल्यापासून रोज नवनवीन व्हिडीओ अपलोड करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 2:58 PM

Open in App

ऑस्ट्रेलियाचा सलामीवर डेव्हिड वॉर्नर टिक टॉकवर आल्यापासून रोज नवनवीन व्हिडीओ अपलोड करत आहे. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटपटूंना कुटुंबीयांना वेळ देता येत आहे. क्रिकेट स्पर्धा नसल्यानं खेळाडू आपलं मन नव्या अॅक्टिव्हिटीमध्ये रमवत आहेत. वॉर्नरही टिक टॉक व्हिडीओवर टाईमपास करत आहे आणि यात त्याला कुटुंबीयांचीही साथ मिळत आहे. वॉर्नरनं बॉलिवूडचं गाणं 'शीला की जवानी' या गाण्यावर डान्स करून टिक टॉकवर पदार्पण केले होते. आज त्यानं आणखी एक नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तो पत्नीचं स्वीम सूट घालून डान्स करताना दिसत आहे. 

पाहा वॉर्नरचे आणखी काही व्हिडीओ...  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

क्रिकेट म्हणजे युद्ध नव्हे; भारत-पाकिस्तान मालिकेसाठी आणखी एक पाक खेळाडू आग्रही

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला...

KL Rahulला कथित Ex-Girlfriendनं केलं अनफॉलो? जाणून घ्या सत्य

युवराज सिंगचा मोठा खुलासा;'या' खेळाडूमुळे निवृत्तीचा विचार डोक्यात सुरू झाला!

फिक्सिंगमध्ये अडकलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू मागतोय माफी; म्हणतो दुसरी संधी द्या...

आयुष्यात एकदाच कॉफी प्यायलो!; 'कॉफी विथ करण' वादावर Hardik Pandya म्हणतो...

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरटिक-टॉक