Video : महेंद्रसिंग धोनीसाठी काय पण; चाहत्यांनी लाडक्या माहीला दिल्या हटके शुभेच्छा!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 13:46 IST2020-07-08T13:46:33+5:302020-07-08T13:46:56+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Video: Best wishes from fans to MS Dhoni | Video : महेंद्रसिंग धोनीसाठी काय पण; चाहत्यांनी लाडक्या माहीला दिल्या हटके शुभेच्छा!

Video : महेंद्रसिंग धोनीसाठी काय पण; चाहत्यांनी लाडक्या माहीला दिल्या हटके शुभेच्छा!

महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो यानं त्याच्यासाठी चक्क गाणंच तयार केलं. सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असलेल्या साक्षीनं पतीला रोमँटिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिनं बर्थ डे सेलिब्रेशनचा प्लानही सांगितला होता. धोनीच्या चाहत्यांनीही आपल्या कलेनं कॅप्टन कूलला हटके शुभेच्छा दिल्या. पाहूयात काही निवडक व्हिडीओ...






 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

64 वर्ष जुन्या महालात राहतो 'बंगाल टायगर'; पाहूया सौरव गांगुलीच्या महालाचे Unseen फोटो! 

भारतीय क्रिकेटपटूंचा अ‍ॅटिट्यूड बदलणाऱ्या सौरव गांगुलीला क्रीडा विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्छा 

वा माही, वा : महेंद्रसिंग धोनीचा जाहीरातींना नकार; नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करणार!

'दादा'गिरी तो हम अंग्रेजों की धरती पर भी करेंगे...! 

Viral Video : MS Dhoni ला शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक पांड्या पत्नीसह पोहोचला रांचीत

Web Title: Video: Best wishes from fans to MS Dhoni