Join us

Video : विराट कोहलीला विमातळावर पोहोचला आणि सुरु झाला 'चीकू-चीकू'चा नारा

भारताचा कर्णधार विराट कोहली जेव्हा स्टेडियमवर जाण्यासाठी गुवाहाटीच्या विमानतळावर उतरला. तेव्हा चाहत्यांनी 'चीकू-चीकू'चा नारा दिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 19:37 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताने वेस्ट इंडिजला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत धूळ चारली. आता रविवारपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ सराव करत आहे. रविवारी पहिला एकदिवसीय सामना गुवाहाटी येथे होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली जेव्हा स्टेडियमवर जाण्यासाठी गुवाहाटीच्या विमानतळावर उतरला. तेव्हा चाहत्यांनी 'चीकू-चीकू'चा नारा दिला.

टॅग्स :विराट कोहलीभारत