Join us

US Open Tennis : रंगतदार लढतीत थिएमवर मात करत नोव्हाक जोकोव्हिचची जेतेपदाला गवसणी

अंतिम फेरीत जोकोव्हिचने थिएमवर 6-4, 4-6, 2-6, 6-3, 6-4 असा विजय मिळवत जेतेपद पटकावले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 18:28 IST

Open in App

न्यूयॉर्क : सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने अखेर अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. जोकोव्हिच आणि डॉमिनिक थिएम यांच्यामध्ये स्पर्धेचा अंतिम सामना चांगलाच रंगतदार झाला. पाच सेट्मध्ये रंगलेल्या या सामन्यात अखेर जोकोव्हिचने बाजी मारली. अंतिम फेरीत जोकोव्हिचने थिएमवर 6-4, 4-6, 2-6, 6-3, 6-4 असा विजय मिळवत जेतेपद पटकावले.

 

 

 

 

 

टॅग्स :नोव्हाक जोकोव्हिचटेनिस