यवतमाळ : भरधाव कार पुलाच्या संरक्षक भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात वर्धा येथील दोन क्रिकेट खेळाडू ठार झाले. ही घटना शनिवारी संध्याकाळी येथील चापडोह पुनर्वसनजवळ घडली. जयेश प्रवीण लोहिया (११) व अक्षद अभिषेक बैद (११) रा.रामनगर वर्धा अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. हे दोघेही क्रिकेट खेळाडू होते. या घटनेत इतर चार जण जखमी झाले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ट्वेन्टी-२० सामना खेळून परतत असताना अपघातात दोन क्रिकेटपटू ठार
ट्वेन्टी-२० सामना खेळून परतत असताना अपघातात दोन क्रिकेटपटू ठार
कार संरक्षक भिंतीवर आदळली :यवतळमाळ येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 20:38 IST