The Hundred : Will Smeed smashed 101* : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या The Hundred लीगला पहिला शतकवीर बुधवारी मिळाला. बर्मिंगहॅम फोनिक्स ( Birmingham Phoenix) विरुद्ध साउदर्न ब्रेव्ह ( Southern Brave) यांच्यातल्या सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी झाली. २० वर्षीय विल स्मीदने या लीगमधील पहिल्या शतकवीराचा मान पटकावताना साउदर्न ब्रेव्ह संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्या या दमदार फटकेबाजीमुळे बर्मिंगहॅम फोनिक्स संघाने ५३ धावांनी विजय मिळवला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Will Smeed : दे दना दन! १०० चेंडूंच्या सामन्यात २० वर्षीय विल स्मीदचे शतक; १४ चेंडूंत ६८ धावांचा पाऊस
Will Smeed : दे दना दन! १०० चेंडूंच्या सामन्यात २० वर्षीय विल स्मीदचे शतक; १४ चेंडूंत ६८ धावांचा पाऊस
The Hundred : Will Smeed smashed 101* : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या The Hundred लीगला पहिला शतकवीर बुधवारी मिळाला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 09:35 IST