मुंबई : दुलीप करंडक स्पर्धेच्या 2019-20च्या हंगामासाठी मंगळवारी निवड समितीनं तीन संघांची घोषणा केली. 17 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा बंगळुरू येथे खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत शुबमन गिल, फैज फझल आणि प्रियांक पांचाळ हे अनुक्रमे भारत ब्लू, भारत ग्रीन आणि भारत रेड संघाचे नेतृत्व सांभाळणार आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- युवा फलंदाज शुबमन गिलकडे नेतृत्व; 17 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात
युवा फलंदाज शुबमन गिलकडे नेतृत्व; 17 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात
दुलीप करंडक स्पर्धेच्या 2019-20च्या हंगामासाठी मंगळवारी निवड समितीनं तीन संघांची घोषणा केली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 13:21 IST