Same To Same : सारा तेंडुलकर अन् भारताच्या युवा क्रिकेटपटूच्या 'त्या' पोस्टची चर्चा!

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा हिनं बुधवारी सोशल मीडियावर तिचा सुंदर फोटो पोस्ट केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 15:43 IST2020-07-31T15:41:58+5:302020-07-31T15:43:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Shubman Gill, Sara Tendulkar use same caption on Instagram post | Same To Same : सारा तेंडुलकर अन् भारताच्या युवा क्रिकेटपटूच्या 'त्या' पोस्टची चर्चा!

Same To Same : सारा तेंडुलकर अन् भारताच्या युवा क्रिकेटपटूच्या 'त्या' पोस्टची चर्चा!

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा हिनं बुधवारी सोशल मीडियावर तिचा सुंदर फोटो पोस्ट केला. सचिनच्या कन्येच्या सुंदरतेची नेहमीच चर्चा रंगते. त्यात तिनं तब्बत 5 महिन्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर फॉओर्सच्या लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडला. पण, यावेळी तिच्या सुंदरतेसोबतच एका गोष्टीनं चाहत्यांची झोप उडाली आहे. सारानं 29मार्चला तिचे दोन फोटो पोस्ट केले आणि त्याच दिवशी भारतीय संघाचा युवा सलामीवीर यानंही एक पोस्ट केली. या दोघांच्या पोस्टवरील कॅप्शन सारखीच असल्यानं या चर्चेला सुरुवात झाली. या दोघांनी आपापल्या पोस्टवर 'I spy' अशी कॅप्शन लिहिली. 

सारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..

लॉकडाऊनमुळे सर्वांना घरीच रहावे लागत आहे. त्यामुळे खेळाडू कुटुंबीयांसोबत घरच्या कामात मदत करताना पाहायला मिळल आहेत. सचिन तेंडुलकरही त्याला अपवाद नाही. तोही स्वयंपाक करणे, झाडांना पाणी घालण्याचं काम करताना दिसत आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं काही महिन्यांपूर्वी सारासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत सारानं एक स्पेशल डिश बनवली आहे आणि तेंडुलकरनं ती 60 सेकंदात फस्त केली. 
इंस्टाग्रामवर तेंडुलकरचे 21.7 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि सचिननं 60 सेकंदात ही डिश कशी फस्त केली, असा प्रश्न त्यांना पडला. तेंडुलकरनं एकट्यानं नव्हे, तर सारानंही त्याला मदत केली. सारानं ही डिश बनवली असल्यानं तेंडुलकरनं कौतुक केलं आहे.  

6 मेनंतर सारानं 29 जुलैला सोशल मीडियावर दर्शन दिले.



 


अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

हार्दिक-नताशाला मुंबई इंडियन्सच्या हटके शुभेच्छा; कार्टुन फोटो व्हायरल

श्रीसंतच्या रुममध्ये राहायच्या मुली, लाखो रुपयांचं व्हायचं बिल; क्रिकेटपटूचा धक्कादायक गौप्यस्फोट!

Sex Workersच्या मुलीही 'पंख' पसरून घेणार भरारी; गौतम गंभीरने घेतली जबाबदारी

दोन देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोलंदाजाचा पराक्रम; इंग्लंडच्या फलंदाजाला दिला धक्का! 

आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेत इंग्लंडनं उघडलं खातं!

Web Title: Shubman Gill, Sara Tendulkar use same caption on Instagram post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.