Join us

राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!

Sanju Samson Injured: दुखापतीमुळे संजू सॅमसन आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. परंतु, त्यांची दुखापत किती गंभीर आहे? हे लवकरच स्पष्ट होईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 19:16 IST

Open in App

आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना २४ एप्रिल रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थानला मोठा धक्का बसला आहे. संघाचा महत्त्वाचा खेळाडू संजू सॅमसनला दुखापत झाली असून तो आरसीबी विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार नाही.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५संजू सॅमसनराजस्थान रॉयल्स