मुंबई : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक जेतेपद नावावर केली. 2015च्या जेतेपदात सिंहाचा वाटा उचलणारा खेळाडू आता लग्नबंधनात अडकणार आहे. त्यानं सोशल मीडियावर गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत ही घोषणा केली आहे. त्याच्या गर्लफ्रेंडनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे, परंतु दोघांनीही लग्नाची तारीख अद्याप स्पष्ट केलेली नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू कोण?
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मुंबई इंडियन्सचा खेळाडू अडकणार लग्नबंधनात; 'किसिंग'चा फोटोच केला शेअर
मुंबई इंडियन्सचा खेळाडू अडकणार लग्नबंधनात; 'किसिंग'चा फोटोच केला शेअर
मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक जेतेपद नावावर केली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 16:49 IST