हसीन जहाँनं हद्दच केली, Nude फोटो पोस्ट करत मोहम्मद शमीला सुनावलं 'खरं-खोटं'!

भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओ आणि पोस्टमुळे चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 13:59 IST2020-05-31T13:50:38+5:302020-05-31T13:59:02+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Mohammed shami wife hasin jahan share nude photo on Instagram svg | हसीन जहाँनं हद्दच केली, Nude फोटो पोस्ट करत मोहम्मद शमीला सुनावलं 'खरं-खोटं'!

हसीन जहाँनं हद्दच केली, Nude फोटो पोस्ट करत मोहम्मद शमीला सुनावलं 'खरं-खोटं'!

भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओ आणि पोस्टमुळे चर्चेत आहे. तिनं आतापर्यंत शेअर केलेल्या पोस्टमध्ये कधीच पत्नी शमीवर टीका केली नव्हती. पण, शनिवारी तिनं सर्व मर्यादा ओलांडल्या. तिनं स्वतःचा न्यूड फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यात तिच्यासोबत दिसणारा व्यक्ती हा शमीसारखाच दिसत आहे. हा न्यूड फोटो पोस्ट करून तिनं भारतीय गोलंदाजाला खरं खोटं सनावलं. तिच्या या पोस्टवर नेटिझन्स संतापले आहेत आणि त्यांनी हसीन जहाँवर टीका केली.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ एकत्र राहत नाही. हसीन जहाँनं भारतीय गोलंदाजावर बरेच गंभीर आरोप केले. त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप तिनं केले, शिवाय शमीचे कुटुंबीय छळ करत असल्याचा दावाही करत तिनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शमीनं फिक्सिंगही केल्याचा आरोप तिनं केला होता आणि त्यानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) चौकशी करून शमीला क्लिन चिट दिली. पण, हा वाद सध्या न्यायालयात गेला आहे.  


या पोस्टवर हसीन जहाँनं लिहिले की,''काल तू काहीच नव्हतास तोपर्यंत मी पवित्र होती, आता तू यशाचे शिखर चढलास तर मी अपवित्र झाली. खोटेपणाचा पडदा पांघरून सत्य किती दिवस लपवणार आहे. मगरीच्या अश्रूंचा सहारा थोडे दिवसच सोबत राहतो. 

Web Title: Mohammed shami wife hasin jahan share nude photo on Instagram svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.