कोहली आणि धवन यांची कुटुंबासह इंग्लंड सफारी

कोहली आणि अनुष्का यांनी धवनच्या कुटुंबियाबरोबर इंग्लंडमध्ये काही काळ व्यतित केला. या दोन्ही कुटुंबियांच्या भेटीपेक्षा समाजमाध्यांवर चर्चा रंगते आहे ती कोहली आणि अनुष्का यांचीच.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 16:35 IST2018-07-19T16:35:32+5:302018-07-19T16:35:58+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Kohli and Dhawan's family in England together | कोहली आणि धवन यांची कुटुंबासह इंग्लंड सफारी

कोहली आणि धवन यांची कुटुंबासह इंग्लंड सफारी

ठळक मुद्देधवननेच ट्विटरवर दोन्ही कुटुंबियांचा फोटो पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.

लंडन : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर शिखर धवन यांची सध्या इंग्लंड सफारी सुरु आहे. कारण आपल्या कुटुंबियांबरोबर या दोघांनी इंग्लंडमध्ये काही काळ व्यतित केला. धवननेच ट्विटरवर दोन्ही कुटुंबियांचा फोटो पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.


अनुष्का शर्माला भारताच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्याच्यावेळी संघाबरोबर पाहण्यात आले होते. त्यानंतर अनुष्का आणि कोहली यांचा दुसरा फोटो वायरल झाला आहे. कोहली आणि अनुष्का यांनी धवनच्या कुटुंबियाबरोबर इंग्लंडमध्ये काही काळ व्यतित केला. या दोन्ही कुटुंबियांच्या भेटीपेक्षा समाजमाध्यांवर चर्चा रंगते आहे ती कोहली आणि अनुष्का यांचीच.

Web Title: Kohli and Dhawan's family in England together