कोलकाता : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात IPL मध्ये सर्वात यशस्वी कर्णधारांत गौतम गंभीरचे नाव नसावे तर नवल. त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) संघाने दोन जेतेपद पटकावली. मात्र गत हंगामात KKRने त्याला मुक्त केले आणि गंभीरला दिल्ली डेअरडेव्हिल्सने आधार दिला. मात्र आपल्याकडून चांगला खेळ होत नाही हे लक्षात येताच गंभीरने स्वतःहून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधारपदाचीआळ श्रेयस अय्यरकडे सोपवली. गंभीरच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर KKR ने गंभीरचे आभार मानले. सातवर्ष तो या संघासोबत होता.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPLची दोन जेतेपदं जिंकून दिल्याबद्दल KKRने मानले गौतम गंभीरचे आभार
IPLची दोन जेतेपदं जिंकून दिल्याबद्दल KKRने मानले गौतम गंभीरचे आभार
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात IPL मध्ये सर्वात यशस्वी कर्णधारांत गौतम गंभीरचे नाव नसावे तर नवल.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 09:25 IST
IPLची दोन जेतेपदं जिंकून दिल्याबद्दल KKRने मानले गौतम गंभीरचे आभार
ठळक मुद्देकोलकाता नाईट रायडर्सकडून गौतम गंभीरचे आभारKKR ला जिंकून दिली दोन जेतेपदभविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा