Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?

कोणत्या फ्रँचायझी संघानं कुणावर दाखवला भरवसा? कोणत्या खेळाडूवर येणार मिनी लिलावात उतरण्याची वेळ? इथं जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:43 IST

Open in App

IPL 2026 Retention Full List : IPL २०२६ स्पर्धेसाठी होणाऱ्या मिनी लिलावाआधी १० फ्रँचायझी संघांनी आपल्या संघांतील रिटेन रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने १२ हंगामात संघाच्या ताफ्यात असणाऱ्या अष्टपैलू आंद्र रसेल याला रिलीज केले आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने फाफ ड्युप्लेसिला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.  इथं एक नजर टाकुयात कोणत्या संघाने कुणावर ठेवला भरवसा आणि कुणाला दाखवण्यात आला संघाबाहेरचा रस्ता? यासंदर्भातील सविस्तर

 दिल्ली कॅपिटल्स – संघ (Squad)बॅटर्स (फलंदाज)ट्रिस्टन स्टब्ससमीर रिजवीकरुण नायरफाफ डू प्लेसिस ❌ (रिलीज)जेक फ्रेझर-मॅकगर्क ❌ (रिलीज)डोनोव्हन फेरेरा (ट्रेड आऊट)

विकेटकीपरKL राहुलअभिषेक पोरेलसदिकुल्लाह अतल ❌ (रिलीज)ऑल-राउंडर्सअक्षर पटेल (कर्णधार)आशुतोष शर्माविप्राज निगममाधव तिवारीत्रिपुराना विजयअजय मंडलमण्वंथ कुमार ❌ (रिलीज)

बोलर्स (गोलंदाज)कुलदीप यादवमिचेल स्टार्कटी. नटराजनमुकेश कुमारदुष्मंथा चमीरामोहित शर्मा ❌ (रिलीज)दर्शन नळकांडे ❌ (रिलीज)

पर्समधील शिल्लक रक्कम (Purse Remaining): ₹ 21.8 कोटीसंघात रिक्त स्लॉट्स (Slots Remaining): 8

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

RCB

लखनौ सुपर जाएंट्स

LSG

सनरायझर्स हैदराबाद

srh

गुजरात टायटन्सच्या संघानं ६ खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

GT

CSK च्या संघानेही स्टार गोलंदाजाला केल रिलीज

CSK

KKR च्या संघानं या स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

CSK

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026 Retention List: Teams reveal retained and released players.

Web Summary : Ahead of IPL 2026 auction, teams announced retained and released players. Big names like Andre Russell, Glenn Maxwell may be released. Delhi Capitals may release Faf du Plessis. Here's a look at team squads.
टॅग्स :आयपीएल २०२६