IPL 2026 Retention Full List : IPL २०२६ स्पर्धेसाठी होणाऱ्या मिनी लिलावाआधी १० फ्रँचायझी संघांनी आपल्या संघांतील रिटेन रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने १२ हंगामात संघाच्या ताफ्यात असणाऱ्या अष्टपैलू आंद्र रसेल याला रिलीज केले आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने फाफ ड्युप्लेसिला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. इथं एक नजर टाकुयात कोणत्या संघाने कुणावर ठेवला भरवसा आणि कुणाला दाखवण्यात आला संघाबाहेरचा रस्ता? यासंदर्भातील सविस्तर
दिल्ली कॅपिटल्स – संघ (Squad)
बॅटर्स (फलंदाज)
ट्रिस्टन स्टब्स
समीर रिजवी
करुण नायर
फाफ डू प्लेसिस ❌ (रिलीज)
जेक फ्रेझर-मॅकगर्क ❌ (रिलीज)
डोनोव्हन फेरेरा (ट्रेड आऊट)
विकेटकीपर
KL राहुल
अभिषेक पोरेल
सदिकुल्लाह अतल ❌ (रिलीज)
ऑल-राउंडर्स
अक्षर पटेल (कर्णधार)
आशुतोष शर्मा
विप्राज निगम
माधव तिवारी
त्रिपुराना विजय
अजय मंडल
मण्वंथ कुमार ❌ (रिलीज)
बोलर्स (गोलंदाज)
कुलदीप यादव
मिचेल स्टार्क
टी. नटराजन
मुकेश कुमार
दुष्मंथा चमीरा
मोहित शर्मा ❌ (रिलीज)
दर्शन नळकांडे ❌ (रिलीज)
पर्समधील शिल्लक रक्कम (Purse Remaining): ₹ 21.8 कोटी
संघात रिक्त स्लॉट्स (Slots Remaining): 8
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
RCB
लखनौ सुपर जाएंट्स
LSG
सनरायझर्स हैदराबाद
srh
गुजरात टायटन्सच्या संघानं ६ खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
GT
CSK च्या संघानेही स्टार गोलंदाजाला केल रिलीज
CSK
KKR च्या संघानं या स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
CSK