IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) अजूनही तो मॅच फिनिशर आहे हे दाखवून दिले. अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज असताना CSKची विकेट पडली. त्यानंतर चार चेंडूंत १६ धावा करायच्या असूनही MS Dhoni शांत उभा राहिला आणि त्यानंतर जे वादळ घोंगावलं त्याने मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) विजयाच्या स्वप्नांचा पालापाचोळा केला. धोनीच्या या मॅच फिनिशर इनिंग्जवर क्रिकेट विश्व नतमस्तक झाले. सुरेश रैनाचे ( Suresh Raina) ट्विट लक्ष वेधून गेले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Suresh Raina on MS Dhoni IPL 2022 MI vs CSK : महेंद्रसिंग धोनीच्या मॅच फिनिशर इनिंग्जवर क्रिकेट विश्व नतमस्तक झाले, सुरेश रैनाचे ट्विट लक्ष वेधून गेले
Suresh Raina on MS Dhoni IPL 2022 MI vs CSK : महेंद्रसिंग धोनीच्या मॅच फिनिशर इनिंग्जवर क्रिकेट विश्व नतमस्तक झाले, सुरेश रैनाचे ट्विट लक्ष वेधून गेले
उनाडकटने २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ड्वेन प्रेटोरियसला ( २२) बाद करून MIला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. पण, ड्वेन ब्राव्होने एक धाव घेत धोनीला स्ट्राईक दिली आणि त्याने पुढील चार चेंडूंवर ६,४,२,४ अशी फटकेबाजी करून चेन्नईचा विजय पक्का केला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 00:55 IST