Join us  

IPL 2020: पुढील मोसमासाठी संघांनी केले अनेक दिग्गजांना रिलीज; पाहूया संपूर्ण यादी! 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) पुढील मोसमाची मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 6:54 PM

Open in App

चेन्नई सुपर किंग्सने  सॅम बिलींग,  बिश्नोई, ध्रुव शोरेय, डेव्हीड विली आणि मोहित शर्मा यांना डच्चू दिला.

मुंबई इंडियन्सने युवराज सिंगसह लुईस, ॲडम मिल्ने, जेसन बेहरेनडॉर्फ, बरींदर सरन, बेन कटींग आणि पंकज जैस्वालला करारमुक्त केले.

हैदराबादने युसूफ पठाण, शकीब अल हसन, मार्टिन गुप्तील, दीपक हूडा आणि रिकी भूई यांना करारमुक्त केले. 

रॉयल चॅलेजर्स बंगळूरू-  मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, अक्षदीप नाथ, नॅथन कोल्टर नील, कॉलीन डी ग्रॅंडहोम, प्रयास रे बर्मन, टीम साउदी, कुलवंत खेज्रोलिया, हिम्मत सिंग, हेनरीच क्लासेन, मिलिंद कुमार, डेल स्टेन. 

दिल्ली कॅपिटल्स - कॉलिन इंग्राम, कॉलिन मुन्रो, हनुमा विहारी, मंजोत कार्ला, बंदारू अय्यप्पा, नाथू सिंग, ख्रिस मॉरिस, जलाज सक्सेना, अंकुश बैन्स. 

किंग्स इलेव्हन पंजाब - डेव्हिड मिलर, ॲंड्र्यू टे, सॅम कुरन, वरून चक्रवर्ती. 

राजस्थान रॉयल - ए टर्नर, ओशाने थॉमस, एस रांजणे, पी चोप्रा, इश सोढी, ए बिर्ला, जयदेव उनाडकट, राहुल त्रिपाठी, स्टुअर्ट बिन्नी, लाएम लीव्हिंगस्टोन, एस मिधून 

कोलकाता नाइट रायडर्स - रॉबीन उथप्पा, ख्रिस लीन, पीयूष चावला, जोए डेन्ली, यारा पृथ्वीराज, निखिल नाईक, केसी करीअप्पा, मॅथ्यू केली, श्रीकांत मुंढे, कार्लोस ब्रेथवेट

आतापर्यंत या खेळाडूंची झाली अदलाबदली:

मयांक मार्कंडे (1.4 कोटी) मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात घेतले.

दिल्ली कॅपिटल्सचा शेर्फान रुथरफोर्ड ( 6.2 कोटी) मुंबई इंडियन्सकडून खेळणार

किंग्ज इलेव्हन पंजाबचा आर अश्विन ( 7.6 कोटी) पुढील मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार

दिल्ली कॅपिटल्सचा जगदीशा सुचिथ ( 20 लाख ) किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात

दिल्ल कॅपिटल्सचा ट्रेंट बोल्ट ( 2.2 कोटी) मुंबई इंडियन्सच्या संघात

राजस्थान रॉयल्सचा  कृष्णप्पा गौवथम ( 6.2 कोटी) किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणार

किंग्ज इलेव्हन पंजाबचा अंकित रजपूत ( 3 कोटी) राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात

राजस्थान रॉयल्सचा अजिंक्य रहाणे आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सनं पाच खेळाडूंना दिला डच्चू; जाणून घ्या कोण आहेत ते!

सनरायझर्स हैदराबादनंही पाच खेळाडूंना दिला नारळ; दिग्गजांचा समावेश

मुंबई इंडियन्सने घेतला युवराज सिंग सोबत काडीमोड; अनेकांना दाखवला घरचा रस्ता

टॅग्स :आयपीएल 2020आयपीएल लिलाव 2020चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्सकिंग्ज इलेव्हन पंजाबरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर