Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2019 : पहिल्या विजयानंतरही विराट कोहली होतोय ट्रोल

विजयानंतर कोहली सुखावला असला तरी चाहते मात्र त्याची चांगलीच थट्टा उडवत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 17:33 IST

Open in App

आयपीएल २०१९ : सहा सामन्यानंतर कुठे पहिल्यांदा सामना विराट कोहलीला जिंकता आला. शनिवारी कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमे किंग्ज इलेव्हन पंजाबवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर कोहली सुखावला असला तरी चाहते मात्र त्याची चांगलीच थट्टा उडवत आहेत. त्यामुळेच पहिल्या विजयानंतरही सोशल मीडियावर कोहली ट्रोल होताना दिसत आहे.

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकिंग्ज इलेव्हन पंजाबआयपीएल 2019