आयपीएल २०१९ : सहा सामन्यानंतर कुठे पहिल्यांदा सामना विराट कोहलीला जिंकता आला. शनिवारी कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमे किंग्ज इलेव्हन पंजाबवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर कोहली सुखावला असला तरी चाहते मात्र त्याची चांगलीच थट्टा उडवत आहेत. त्यामुळेच पहिल्या विजयानंतरही सोशल मीडियावर कोहली ट्रोल होताना दिसत आहे.