IPL 2019 : धोनी मैदानात आला आणि चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतले, पाहा व्हिडीओ

जेव्हा धोनीने मैदानात पहिले पाऊल टाकले तेव्हा चाहत्यांनी माही... माही... चा नारा द्यायला सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 20:46 IST2019-05-07T20:45:38+5:302019-05-07T20:46:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2019: MS Dhoni came to the ground and fans took the stadium on the head, see the video | IPL 2019 : धोनी मैदानात आला आणि चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतले, पाहा व्हिडीओ

IPL 2019 : धोनी मैदानात आला आणि चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतले, पाहा व्हिडीओ

चेन्नई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा विजय शंकर आऊट झाला. त्यानंतर मैदानात आला तो चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी. जेव्हा धोनीने मैदानात पहिले पाऊल टाकले तेव्हा चाहत्यांनी माही... माही... चा नारा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर तर चाहत्यांनी धोनी नामाचा गजर करत स्टेडियम डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले.

पाहा हा व्हिडीओ


Web Title: IPL 2019: MS Dhoni came to the ground and fans took the stadium on the head, see the video