Join us

IPL 2019 : अश्विन- बटलर वादावर सोशल मीडियावर मेम्सचा धुरळा

IPL 2019: नेटिझन्सची आयडियाची कल्पना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 12:51 IST

Open in App

जयपुर, आयपीएल 2019: किंग्स इलेव्हन पंजाबने इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात विजयी सलामी दिली, परंतु हा सामना कर्णधार आर अश्विनच्या वादग्रस्त रनआऊटनं गाजला. अश्विनने मंकड नियमानुसार राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरचा बाद केले. त्यानंतर सोशल मीडियावर मेम्सचा धुरळाच उडाला.   

टॅग्स :आर अश्विनकिंग्ज इलेव्हन पंजाबआयपीएल 2019राजस्थान रॉयल्स