जयपुर, आयपीएल 2019: किंग्स इलेव्हन पंजाबने इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात विजयी सलामी दिली, परंतु हा सामना कर्णधार आर अश्विनच्या वादग्रस्त रनआऊटनं गाजला. अश्विनने मंकड नियमानुसार राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरचा बाद केले. त्यानंतर सोशल मीडियावर मेम्सचा धुरळाच उडाला.