मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या जेतेपदात गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा सिंहाचा वाटा आहे. भारतीय संघाचा बॅकबोन असलेल्या बुमराहने गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत तो भारताचा ट्रम्प कार्ड ठरणार आहे. बुमराहच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याचे कौतुक केले. याच दिग्गजांमध्ये रविवारी महान फलंदाज सचिन तेंडुलकरची भर पडली आहे. आता क्रिकेटच्या देवानंच कौतुक केल्याबरोबर बुमराहला आपल्या भावना आवरणे कठीण झाले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2019 Final : क्रिकेटच्या देवानंच कौतुक केल्यानं जसप्रीत बुमराह भारावला, म्हणाला...
IPL 2019 Final : क्रिकेटच्या देवानंच कौतुक केल्यानं जसप्रीत बुमराह भारावला, म्हणाला...
IPL 2019 Final:डियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या जेतेपदात गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा सिंहाचा वाटा आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 15:59 IST