Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2019 : बॉलीवूडचे आयपीएल कनेक्शन आहे तरी काय, जाणून घ्या...

बॉलीवूडचे आयपीएल कनेक्शन आहे तरी काय, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर जाणून घ्या हे खास कनेक्शन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 17:01 IST

Open in App

आयपीएल 2019 : सध्याच्या घडीला आयपीएलचा ज्वर चढायला सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या सामन्यांच्यावेळी तुम्ही बऱ्याच बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी पाहता. बॉलीवूडचे आयपीएल कनेक्शन आहे तरी काय, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर जाणून घ्या हे खास कनेक्शन...

1. फिल्म प्रमोशन : फिल्म प्रमोशन करण्यासाठी सर्वात मोठे व्यासपीठ हे आयपीएल असल्याचे समजले जाते.

3. बिझनेस : काही बॉलीवूडच्या सेलिब्रटींसाठी आयपीएल हा एक चांगला बिझनेस आहे.

4. खेळभावना : काही सेलिब्रटींना खरेच क्रिकेटबद्दल प्रेम आहे. त्यामुळे ते आयपीएलच्या सामन्यांना उपस्थिती लावतात.

टॅग्स :आयपीएल 2019प्रीती झिंटा