मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने रविवारी इतिहास घडवला. इंडियन प्रीमिअर लीगचे सर्वाधिक चारवेळा जेतेपद पटकावण्याचा पराक्रम मुंबई इंडियन्सने केला. आयपीएलच्या 12व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबईने थरराक लढतीत चेन्नई सुपर किंग्सवर 1 धावेने विजय मिळवला. आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. त्याच्या नावावर कर्णधार म्हणून चार जेतेपदं जमा झाली आहेत. त्याचे हे एकूण पाचवे जेतेपद आहे. त्यामुळे या विजयाचे सेलिब्रेशनपण दणक्यात व्हायलाच हवे. सामना संपल्यानंतर हिटमॅन रोहितनं डान्स फ्लोअर गाजवला आणि त्याला सिक्सरकिंग युवराज सिंगची साथ मिळाली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2019 : याला म्हणतात सेलिब्रेशन... हिटमॅन रोहितच्या रॅपसाँगवर थिरकला युवी
IPL 2019 : याला म्हणतात सेलिब्रेशन... हिटमॅन रोहितच्या रॅपसाँगवर थिरकला युवी
IPL 2019: मुंबई इंडियन्सने रविवारी इतिहास घडवला. इंडियन प्रीमिअर लीगचे सर्वाधिक चारवेळा जेतेपद पटकावण्याचा पराक्रम मुंबई इंडियन्सने केला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 13:02 IST