Join us  

INDvBAN Live : बांगलादेशने भारताला नमवत पटकावला विश्वचषक

उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानवर १० विकेट्स राखून मोठा विजय मिळवला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 1:28 PM

Open in App

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020 : युवा (१९-वर्षांखालील) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेर बांगलादेशनेभारतावर विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या होत्या. बांगलादेशच्या संघाला या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला, पण अखेर त्यांनीच डकवर्थ-लुईस नियमांनुसार विजय साकारला. या सामन्यात भारतीय संघाला एक मोठी चूक भोवल्याचे पाहायला मिळाले. या एका चुकीमुळेच भारताला विश्वचषक गमवावा लागला. बांगलादेशने जिंकलेला हा पहिला युवा विश्वचषक आहे.

 

बांगलादेशची विश्वचषकाला गवसणी

 

अंतिम सामन्यात पावसाचा व्यत्यय

यशस्वी जैस्वालने भारताला मिळवून दिले मोठे यश; बांगलादेशला सातवा धक्का

बांगलादेशला सहावा धक्का; २३ षटकांत ६ बाद १०२

 

बांगलादेशचा अर्धा संघ गारद; २०.१ षटकांत ५ बाद ८५

 

 

रवीचा भेदक मारा, बांगलादेशला दिला चौथा धक्का

 

बांगलादेशला तिसरा धक्का

बांगलादेशला दुसरा धक्का, २ बाद ६२

 

बांगलादेशला पहिला धक्का, १ बाद ५०

बांगलादेशला तांझित हसनच्या रुपात पहिला धक्का बसला. यावेळी बांगलादेशची १ बा ५० अशी स्थिती होती.

 

भारताचे बांगलादेशपुढे १७८ धावांचे आव्हान

 

बांगलादेशचा भेदक मारा, भारताला नववा धक्का

 

भारताला सहावा धक्का

 

सिद्धेश वीर आऊट

 

सलग दुसऱ्या चेंडूवर भारताला धक्का

 

भारताला मोठा धक्का, अर्धशतकवी यशस्वी जैस्वाल आऊट

 

भारताचा कर्णधार प्रियम गर्ग आऊट

भारताला तिसरा धक्का, ३१ षटकांत ३ बाद ११४

 

भारताला दुसरा धक्का; ३० षटकांत २ बाद १०७

 भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालचे अर्धशतक

भारतीय संघाला पहिला धक्का

भारताला सलामीवीर दिव्यांश सक्सेनाच्या रुपात पहिला धक्का बसला आहे. सातव्या षटकामध्ये भारताला पहिला धक्क बसला आहे. दिव्यांशला दोन धावा करता आल्या.

 

अंतिम सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ

 

बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

 

मान्यवरांनी दिल्या भारतीय संघाला शुभेच्छा

 

टॅग्स :आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020भारतबांगलादेशभारत विरुद्ध बांगलादेश