हैदराबाद, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : सध्या ऑक्टोबर हिट सुरु आहे. मैदानात खेळाडूंची उन्हाने काहिली होती. काहीवेळा खेळाडू जास्त पाणी पितात. तर काही खेळाडू पाण्याची बाटलीच खिशात ठेवतात. पण सामना संपल्यावर खेळाडू आईस बाथ नक्कीच घेतात. हे खेळाडू नेमका कसा आईस बाथ घेतात, ते या व्हिडीओमध्ये पाहा...